f Savdhaan India | सावधान इंडिया..! गेमच करतोय मुलांचा "गेम".. | ThinkDum

Savdhaan India | सावधान इंडिया..! गेमच करतोय मुलांचा "गेम"..

Savdhaan India | सावधान इंडिया..! गेमच करतोय मुलांचा "गेम"


Savdhaan India, pubg affect mental health
Game of Gun


माणूस बालपणापासून मोठे होईपर्यंत खूपच सुरक्षित जीवन जगण्याचा प्रयत्न करत असतो. हे जीवन जगत असताना खूपच सावधानता बाळगत असतो. त्याचप्रमाणे आई-वडील देखील मुलांची खूपच काळजी घेत असतात. बाहेर कुठे फिरायला गेलो तर मुलांची खूप काळजी असते. त्याचप्रमाणे जर मुलांना बाहेर फिरायला घेऊन गेले तरीही ते खूप काळजी घत असतात. मुलांच्या प्रत्येक गोष्टीकडे त्यांचे लक्ष असतं. त्याच्या पाठीमागे हेच कारण असते की आपल्या मुलाला काही दुखापत होऊ नये, म्हणून हे सुरक्षित जीवन जगण्याचा प्रयत्न करत असतात.




गेमच करतोय मुलांचा "गेम"....!

आई वडील कधीच आपल्या मुलांकडे दुर्लक्ष करत नाहीत परंतू आजची परिस्थिती खूपच गंभीर परिस्थिती निर्माण झालेली दिसते. कधीकधी मुलं आई-वडिलांचं ऐकत नाहीत आणि त्यामुळेच त्यांचं भविष्य त्यांचे आयुष्यच काय जीव सुद्धा धोक्यात येतो. अशीच ही घटना करवीर तालुक्यातील एका 24 वर्षीय मुलाचा अपघाती मृत्यू झाला. मृत्यू कशानं झाला हे ऐकून आश्चर्य वाटण्यासारखे आहे. मृत्यू कशाने झाला तर PUBG हा खेळ खूपच फेमस असणाऱ्या गेम मुळे. सौरभ सुभाष पाटील असे या मुलाचं नाव त्याला PUBG खेळण्याचा नाद एवढा भयंकर होता की तो रात्रंदिवस तो गेम खेळत असायचा. रात्रभर ग्रुप गेम खेळत असताना त्याला भानच राहयचं नाही लघुशंकेला जाण्याचा आणि अशामुळे त्याच्या मूत्र पिंडावर परिणाम होऊन त्याचा मूत्रपिंड निकामी झालं आणि त्यातच त्याला आपला जीव गमवावा लागला.


'पब्जी' (PUBG) गेमच करतोय मुलांचा "गेम"....!

असा हा PUBG Game आहे. अशाप्रकारे अनेक मुलांचा गेम करताना दिसतोय त्यामुळे पालकांना सावधानता बाळगणे गरजेचे आहे. परंतु मुलं सध्या आई-वडिलांचा ऐकत नसल्यामुळे अशी परिस्थिती उद्भवलेली आहे. त्यामुळे लहान मुलांचा समुपदेशन (counseling) करणे खूप गरजेचे आहे. आणि अशा या खेळा वरती बंदी आणणे देखील खूप महत्त्वाचा आहे. आजपर्यंत अशा प्रकारे अनेक मुलांनी आपला जीव धोक्यात घातले आहे. जीव गमावलेला आहे. जर पब्जी गेमवर जर भारतामध्ये बंद नाही झाला तर अजूनही अशा काही घटना आपल्याला ऐकायला मिळतील की..? गेमच करतोय मुलांचा गेम..! तेव्हा सावधान इंडिया..!

SHARE

Milan Tomic

Hi. I’m Designer of Blog Magic. I’m CEO/Founder of ThemeXpose. I’m Creative Art Director, Web Designer, UI/UX Designer, Interaction Designer, Industrial Designer, Web Developer, Business Enthusiast, StartUp Enthusiast, Speaker, Writer and Photographer. Inspired to make things looks better.

  • Image
  • Image
  • Image
  • Image
  • Image
    Blogger Comment
    Facebook Comment

1 comments: