credit: third party image reference
एखादया महत्त्वाच्या कामानिमित्त आपल्याला जायचं असेल तर सकाळपासूनच मनात तयारी चालू होते. खूपच संभ्रम अवस्था निर्माण होते. कधी कधी आपण बेचैनसुद्धा होऊन जातो. त्यामुळे आपला दिवस किंवा आपली सुरुवात थोडीशी निराशेने होते. त्याचा आपल्या होणाऱ्या कामावरती परिणाम होणे संभव असतो. तर आज आपण याच विषयावर बोलणार आहोत.
एखादं महत्वाचं काम असतं आणि जितकं महत्त्वाचं काम असतं तितकं जास्त आपल्या मनावर त्याचं दडपण येतं. याची सुरुवात सकाळपासूनच होते. त्यामुळे आपण कोणत्याही महत्त्वाच्या कामानिमित्त जात असताना त्याची सुरुवात सकाळपासूनच सकारात्मक भावना निर्माण करून नकारात्मक विचारांना अजिबात न जुमानता करावी.
सकारात्मक भावना निर्माण करण्यासाठी, आपण आधी केलेल्या कार्याचा विचार करायचं आणि इच्छाशक्ती प्रबळ ठेवून आपण कामाला सुरुवात करावी. ती करण्यापूर्वी आपण (ज्या पण धर्माप्रमाणे देवावर व्यक्तीवर किंवा आपल्या पूर्वजांवर, कुळदैवते वर) ज्यावर श्रद्धा असते, विश्वास असतो त्यांच्या पुढे प्रथम नतमस्तक होणे महत्त्वाचा आहे. कारण ज्या ठिकाणी आपण नतमस्तक होतोय त्याच ठिकाणावरून आपल्या घरातील सकारात्मक भावना निर्माण होत असते. म्हणून सर्वात प्रथम नतमस्तक तिथं.

त्यानंतर पूर्ण एकाग्रतेने, मन शांत ठेवून, इच्छाशक्ती प्रबळ करून, पूर्ण श्रद्धेने, मनात आशा निर्माण करा की जे पण काय होणार आहे ते यांच्या आशीर्वादानेच..!
जराही नकारात्मकतेचा लवलेशही न ठेवता, आई-वडिलांच्या पुढे नतमस्तक व्हा...! आई-वडिलांच्या पुढे नतमस्तक होताना पदस्पर्श करा...! त्यावेळेला तुमच्या मनातील सकारात्मक भावना, एकाग्रता, प्रबळ इच्छाशक्ती असली पाहिजे. जेव्हा तुम्ही आई-वडिलांच्या पायाला स्पर्श करतात तेव्हा तुमच्या अंतर्मनात एक प्रबळ इच्छाशक्ती जागृत झालेली असते, आणि एक आत्मविश्वास निर्माण झालेला असतो. अशा वेळेला तुम्ही आई-वडिलांच्या पायाला स्पर्श करता. तुमचा हाताचा स्पर्श जेव्हा आई-वडिलांच्या पायाला होतो, तेव्हा तुमच्या प्रती त्यांच्यात उत्कंठ भावना निर्माण होते. ते अत्यानंदित होतात. त्यांच्यात नवचैतन्य निर्माण होते. आणि जेव्हा ते तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी तुमच्या डोक्यावर हात ठेवतात तेव्हा त्यांच्यात तुमच्याप्रती निर्माण झालेलं नवचैतन्य तुमच्या इच्छाशक्तीला आणि सकारात्मकतेला पाठबळ देतं. आई-वडिलांचा आशीर्वाद घेऊन कामाला सुरुवात करणार म्हणजे आपलं काम ५० टक्के पूर्ण झालेला आहे.

तसच तुमचे शुभचिंतक, थोरा मोठ्यांचे आशीर्वाद ही त्यासाठी कारणीभूत होत असते. काम कोणतेही असो तुमच्या मनाची इच्छाशक्ती सकारात्मक भावना आणि साध्य करण्यासाठी करावे लागणारे कष्ट करण्याची तयारी असेल तर
असाध्य गोष्टी साध्य करू शकता.
तेव्हा आपल्याला योग्यतेनुसार आपल्याला इच्छित गोष्ट प्राप्त करायचे असेल तर त्यासाठी कष्ट करण्याची तयारी आणि त्याला थोरा मोठ्यांचे आशीर्वादाची साथ मिळाली तर यश आपलंच आहे..,!
credit: third party image reference
याच्या पुढील लेखात आपण विश्लेषण करणार आहोत उदाहरणासह इच्छाशक्तीआणि एकाग्रतेचे चम
त्कार...!
0 comments:
Post a Comment