Ajab Gajab Duniya | टाॅल्कम पावडर खा आणि लठ्ठ व्हा...?

ही दुनिया अजब गजब आहे. ह्या जगात चित्र विचित्र सवय असणाऱ्या व्यक्तींन बद्दल आपण ऐकत आलो आहोत.
त्याच प्रमाणे ही महिला देखील विचित्र आहे. तिची सवय ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल आणि ती सध्या खूप मोठा चर्चेचा विषय बनली आहे.
लीसा एंडरसन असे त्या महिलेचे नाव आहे. तीला चक्क बेबी पावडर खाण्याची सवय आहे. एवढेच काय तर तिने आतापर्यंत तब्बल सात लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीची बेबी पावडर फस्त केली आहे.

ही ४४ वर्षाची महिला पाच मुलांची आई आहे. एके दिवशी बाळाला आंघोळ घातल्यानंतर पावडर लावताना सहज टेस्ट केलेली पावडर खाण्याची सवय लागली. मागिल पंधरा वर्षांपासून ती पावडर खात आहे. असं ति म्हणते. दर अर्ध्या तासाने हातावर पावडर घेऊन ती खाते. तसच बऱ्याचदा झोपेतून उठल्यानंतर देखील तीला औषधांच्या डोसा सारखं पावडर खावी लागते.

गेल्या पंधरा वर्षात तब्बल ७.५ लाख रुपयांपेक्षा अधिक पावडर खाल्ली आहे. दोन दिवसांपेक्षा अधिक काळ ती पावडर खाल्या शिवाय राहू शकत नाही. ही अजब सवय तिने तिच्या पूर्वीच्या पतीपासून देखील लपवून ठेवली होती. असं ती सांगते.
अनोखी तितकेच धोकादायक सवय लीसाला सोडायची आहे. तिने तज्ञांची देखील मदत घेतली आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार पिका सिंड्रोम हा आजार लीसाला असू शकतो. या आजारात खाण्यास योग्य नसणार्या वसतूच लोकांना खाण्याची इच्छा होते.

तसं पण अनेक जण रंगदेखील खातात. हे आपल्याला माहित आहेच. त्याचप्रमाणे काही स्त्रिया खडु, माती सुद्धा खाताना आपण पाहिला असेल. तशीच ही महिला देखील पावडर खाऊन च लठ्ठ झाली आहे असा गैरसमज करून घेऊ नये. आणि पावडर खाऊन कोणी लठ्ठ होत नसतं. ती एक गजबची वाईट सवय आहे.
अशी ही अजब गजब दुनिया...
0 comments:
Post a Comment