ह्याच्या डोळ्यात कधीच पाहू नका..! तुमच्या जीवावर बेतू शकते..!
![]() |
ह्याच्या डोळ्यात कधीच पाहू नका..! |
.
डोळ्यांची भाषा
डोळ्यांच्या भाषेचा सर्वात जास्त उपयोग होत असेल तर तो प्रेमी युगुलांचा. आपल्या डोळ्यांच्या भाषेत एकमेकांशी संवाद साधण्यात प्रेमीयुगल नेहमीच पुढे असतात. आणि आजूबाजूच्या कोणत्याही व्यक्तीला थांगपत्ता लागत नाही एवढीच परफेक्ट त्यांची डोळ्यांची भाषा असते.
भाषेचा सर्वात जास्त उपयोग होत असेल तर तो प्रेमी युगुलांचा. आपल्या डोळ्यांच्या भाषेत एकमेकांशी कंपनीत संवाद साधण्यात प्रेमीयुगल नेहमीच पुढे असतात. आणि आजूबाजूच्या कोणत्याही व्यक्तीला थांगपत्ता लागत नाही, एवढी परफेक्ट त्यांची डोळ्यांची भाषा असते.
डोळ्यात पाहणे जीवावर बेतू शकते...
डोळ्यांची भाषा म्हणजेच नजरेची भाषा. ही झालं मानवजातीच्या संदर्भात...
आता बघा ना कधीकधी आपण समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यात पाहून त्याच्या मनाचा थांगपत्ता लावु शकतो की? त्याच्या मनात आपल्याबद्दल राग आहे? प्रेम आहे की तिरस्कार आहे? बरोबर...?
पण असाच एक प्राणी आहे जो तुमच्या डोळ्याची भाषेचा वेगळाच अर्थ लावून तुमच्यावर हल्ला करू शकतो. हो खरं आहे हे..! असाच एक खतरनाक प्राणी आहे त्याच्या डोळ्यात आपण जर पाहिलं तर ते आपल्या जीवावर बेतू शकत.. कसं ते पाहू या..
![]() |
ह्याच्या डोळ्यात कधीच पाहू नका..! |
इमानदार प्राणी..
तो प्राणी आहे इमानदार, त्याला आपण प्रामाणिक म्हणतो, त्याला आपण कुरवाळतो त्याचं संगोपन करतो, त्याला मित्र बनवतो, कधीकधी त्याच्या सहवासात वेळ घालवतो असा प्राणी आहे कुत्रा...
![]() |
.ह्याच्या डोळ्यात कधीच पाहू नका..! |
सावधानता बाळगा...!
हो कधीही रस्त्यावरचे भटके कुत्रे असेल तरीही त्याच्या डोळ्यात पाहणे आपल्याला हानीकारक ठरू शकतो. कारण आपण जर त्याच्या डोळ्यात बघितलं तर त्याला वाटतं की आपण त्याच्यावरती हल्ला करणार आहोत. त्यामुळे तो मागचा पुढचा विचार न करता आपल्यावर सरळ सरळ हल्ला करतो. बघा एकदा अनुभव घेऊन. एखाद्या ओळखीच्या व्यक्ती कडे पहिल्यांदाच गेलात, (जाने कुत्रा पाळला आहे) कुत्र्याच्या डोळ्यात पाहिलं तर तो प्रमाणापेक्षा जास्त भूंकु लागतो. कारण जोपर्यंत मालक सांगत नाही तोपर्यंत त्याचं भुंकणं थांबणार नाही. कारण तुम्ही जेव्हा त्याच्या डोळ्यात बघता तेव्हा त्याला वाटतं की तुम्ही त्याच्यावरती हल्ला करणार आहात, म्हणून तो तसा भुंकतो...
![]() |
. ह्याच्या डोळ्यात कधीच पाहू नका..! |
म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून रस्त्यावरून चालताना एखादं कुत्रं भुंकत असेल तर त्याच्या कडे लक्ष न देता पण सावधगिरीने चाला.
0 comments:
Post a Comment